PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहना शर्मा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 08:00 AM2020-10-26T08:00:00+5:302020-10-26T08:00:02+5:30

टीव्हीवरील ग्लॅमरस अभिनेत्री अहाना शर्मासध्या चर्चेत आहे.(Photo Instagram)

नुकताच तिने सोशल मीडियावर काही व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अहाना शर्मा तिच्या बॉयफ्रेंड सोबत दिसते आहे. (Photo Instagram)

आहना शर्मा सध्या दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

आहना शर्मा बॉयफ्रेंड प्रणव कुमारसोबतच्या तिच्या लव्ह लाइफला घेऊन सध्या चर्चेत आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. (Photo Instagram)

अहिना शर्मा 'स्पिलिस्टविला 12'पासून लोकप्रिय स्टार बनली आहे.(Photo Instagram)

अलीकडेच अहाना शर्मा टीव्हीच्या प्रसिद्ध शो 'नागीन 5' मध्ये दिसली होती. (Photo Instagram)