दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चाललीय बिग बॉस फेम शहनाज गिल, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:40 PM2021-07-21T18:40:28+5:302021-07-21T18:40:28+5:30

अभिनेत्री शहनाज गिल तिच्या लूक्ससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच शहनाज गिलने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये शहनाज गिल ब्लॅक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बिग बॉस १३नंतर शहनाज गिलची लोकप्रियता खूप वाढली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर शहनाज गिल एकानंतर एक फोटोशूट शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये शहनाज ब्लॅक ब्लेझरसोबत शॉर्ट पॅण्टमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर ७.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)