PHOTOS : संजीदा शेखने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 08:00 PM2021-01-15T20:00:00+5:302021-01-15T20:00:02+5:30

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

संजीदा शेखने तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo Instagram)

संजीदा गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पसर्नल लाईफला घेऊन चर्चेत आहे. (Photo Instagram)

संजीदाने 2012मध्ये आमिर अली सोबत निकाह केला होता. (Photo Instagram)

लग्नाच्या अनेक वर्षानंतर 2020मध्ये दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले.(Photo Instagram)

संजीदा शेखला इन्स्टाग्रामवर 3.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

आपल्या हॉट फोटोशूटमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)