PHOTOS: 'साथ निभाना साथिया २' च्या 'गोपी बहू'च्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:18 PM2020-10-16T16:18:49+5:302020-10-16T16:18:49+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत गोपी बहूच्या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री देबोलिना भट्टाचर्जी सध्या चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच देबोलिना भट्टाचर्जीने सोशल मीडियावर कोकिलाबेन म्हणजेच रुपल पटेलसोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत देबोलिना भट्टाचर्जीने कॅप्शनमध्ये लिहिले की, स्वागत नही करोगे हमारा

साथ निभाना साथिया २ मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर देबोलिना भट्टाचर्जी खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकताच मालिकाचा एक प्रोमो रिलीज झाला होता. ज्यात गोपी बहू शोमधील मुख्य पात्र म्हणजेच गहनाची भेट करून दिली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर देबोलिना भट्टाचर्जीचे १.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)