PHOTOS:आशा नेगीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता या अभिनेत्रीला डेट करतोय रित्विक धनजानी? फोटो व्हायरल

Published: October 16, 2020 08:30 PM2020-10-16T20:30:58+5:302020-10-16T20:30:58+5:30

रित्विक धनजानी आणि मोनिका डोगराचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

फोटो बघून फॅन्स प्रश्न विचारतायेत रित्विक मोनिकाला डेट करत नाही ना? (Photo Instagram)

फोटोंमध्ये दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसतायेत. (Photo Instagram)

मोनिका डोगरा ही एक सुप्रसिद्ध संगीतकार आहे आणि तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये कामही केले आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री मोनिका डोगारा हि रिअॅलिटी शो' खतरों के खिलाडी 8'मध्येही दिसली होती. (Photo Instagram)

रित्विक धनजानी याआधी अभिनेत्री आशा नेगीला डेट करत होता. ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरच रित्विक व आशा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. (Photo Instagram)

2013 साली रित्विक व आशा यांनी रिलेशनशिपची कबुली दिली होती. यानंतर ही जोडी नच बलिऐ या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!