PHOTOS: राहुल वैद्यची गर्लफ्रेंड दिशा परमार आहे खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस, See PIcs

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 07:45 PM2020-11-12T19:45:00+5:302020-11-12T19:46:32+5:30

बिग बॉस कंटेस्टंट राहुल वैद्यने अलीकडेच शोमध्ये गर्लफ्रेंड दिशा परमारला प्रपोज केले होते. (Photo Instagram)

राहुल वैद्यने दिशाला लग्नाची मागणी घातल्यानंतर ती सोशल मीडियावर अचानक चर्चेत आली. (Photo Instagram)

दिशा परमारच्या उत्तराची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Instagram)

दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)

प्यार का दर्द या टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे. (Photo Instagram)

या शोमध्ये दिशा परमारच्या पंखुडी नावाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)

यानंतर दिशा टीव्ही सीरियल 'ती अपना सा'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. (Photo Instagram)

या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Photo Instagram)