Photos: क्रिस्टल डिसूझा नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय झक्कास, चश्मामधील लूक केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:26 PM2020-03-25T13:26:27+5:302020-03-25T13:33:03+5:30

Crystal D'Souza

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा नुकतीच सोशल मीडियावर फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये क्रिस्टल खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

क्रिस्टल नुकतीच एका वेबसीरिजमध्ये झळकली होती.

क्रिस्टल मागील वर्षी मालिका 'बेलन वाली बहू'मध्ये झळकली होती.

या मालिकेत क्रिस्टलचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता.

क्रिस्टलने तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून एक्टिंगला सुरूवात केली होती.

मात्र तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता.

तिची 'कहे ना कहे' ही पहिली मालिका होती.क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे.