‘पवित्र रिश्ता’ फेम करणवीर मेहरा गर्लफ्रेंड निधी सेठसोबत अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 10:14 AM2021-01-26T10:14:55+5:302021-01-26T10:14:55+5:30

पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता करणवीर मेहरा व त्याची गर्लफ्रेन्ड निधी व्ही सेठसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. (Photo Instagram)

. करणवीर व निधीचा विवाहसोहळा दिल्लीच्या एका गुरूद्वारात पार पडला. (Photo Instagram)

यावेळी करणवीर मेहराने शानदार शेरवानी, डोक्यावर पगडी अशा थाटात दिसला तर निधी क्रिम कलरच्या लहंग्यात दिसली. (Photo Instagram)

लग्नासाठी केवळ 30 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. (Photo Instagram)

करणवीर व निधी एका जाहिरातीच्या शूटींगदरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. यानंतर पुन्हा ते कधीच भेटले नाहीत. (Photo Instagram)

तीन वर्षांआधी एका जिममध्ये पुन्हा त्यांची भेट झाली. तोपर्यंत करणवीर मेहरा एक निर्माता बनला होता. (Photo Instagram)

निधीने त्याच्या शोमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तिची ती इच्छा करणवीरने लवकरच पूर्ण केली. (Photo Instagram)

यादरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)