OMG...! आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:28 PM2019-06-14T20:28:36+5:302019-06-14T20:30:53+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशका गोराडिया नेहमी सोशल मीडियावर तिचा नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करतानाचे फोटो पहायला मिळते. मात्र आता तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात ती सर्वांसमोर नवऱ्याला किस करताना दिसतेय.

आशकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील करियरला छोट्या पडद्यावरील अचानक ३७ साल बादमधून केली होती.

आशका गोराडिया व ब्रेंटचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आशकाने या फोटोत पतीला टॅग करत लिहिले की, माझं संपूर्ण जग ब्रेंट गोबल.

हा फोटो शेअर करण्यापूर्वी आशकाने पोल डान्सचा व्हिडिओ शेअर केलाय.

आशका सध्या डायन मालिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतेय.

आशकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट व सेक्सी योगा मूव्समधील फोटो पहायला मिळतील.

आशका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.