बिग बॉस फेम निक्की तांबोळीने यलो ड्रेसमध्ये शेअर केले लेटेस्ट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:28 PM2021-07-22T19:28:07+5:302021-07-22T19:28:07+5:30

बिग बॉस १४ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी यलो ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत निकी तांबोळीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोतून निक्कीने आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

निक्की बिग बॉस १४मध्ये टॉप ३मध्ये होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर निक्की तांबोळीचे २.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

युट्यूबवरील बऱ्याच फेमस व्हिडीओ अल्बममध्ये निक्की झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)