Indian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट

Published: May 17, 2021 04:16 PM2021-05-17T16:16:13+5:302021-05-17T16:27:16+5:30

गायिका नेहा कक्करने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

इंडियन आयडॉलची परीक्षक नेहा कक्कर तिचे आगामी गाणे खढ तैनू मैं दस्साच्या बाबतीत खूप उत्सुक आहे.

गायिका नेहा कक्करने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोत नेहा कक्कर वेगळ्याच अंदाजात दिसते आहे.

यावेळी नेहा कक्करने डार्क ऑरेंज रंगाचा टू पीस परिधान केला आहे. यात ती खूपच क्युट दिसते आहे.

नेहा कक्करचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो तिचा नवरा रोहनप्रीतने क्लिक केले आहेत.

या फोटोत नेहा भररस्त्यात बसलेली दिसते आहे.

नेहाचे नवे गाणे खढ तैनू मैं दस्सा रोहनप्रीतसोबत गायले आहे. तिचे चाहते हे गाणे ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

नेहाचे हे गाणे १८ मे रोजी रिलीज होणार आहे.

नेहा कक्कर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असते.

नेहा कक्करचे इंस्टाग्रामवर ५७.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!