IN PICS: नेहा कक्करने पती रोहनप्रीतसोबत शेअर केलं खास फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:37 PM2021-05-14T15:37:56+5:302021-05-14T15:55:06+5:30

अलीकडेच नेहा कक्करने तिची काही फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत, जे जोरदार व्हायरल होत आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये नेहा कक्कर पती रोहनप्रीतसोबत पोज देताना दिसते आहे. या फोटोत नेहा कक्कर डार्क ग्रीन कलरच्या लेहेंगा परिधान केला आहे.(Photo Instagram)

या फोटोंमध्ये रोहनप्रीत आणि नेहा कक्करची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करित आहेत. (Photo Instagram)

हे फोटोशूट शेअर करताना नेहाने देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram)

नेहा कक्करचा जन्म ६ जून, १९८८ साली उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केलं आहे. (Photo Instagram)

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)