PICS: नागिन फेम सुरभी चंदनाने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट,पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 07:00 AM2021-04-14T07:00:00+5:302021-04-14T10:17:17+5:30

सुरभी चंदनाने सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये सुरभी चंदना वेगवेगळ्या पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

सुरभी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

सुरभीने हिंदी मालिका कुबूल हैमध्ये झोया फारूखीची भूमिका केली होती. (Photo Instagram)

सुरभी पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. (Photo Instagram)

सुरभीने कलर्स वाहिनीवरील मालिका नागिनच्या तिसऱ्या भागात मुख्य भूमिका केली होती. (Photo Instagram)

सुरभीचे इंस्टाग्रामवर 4.1 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)