वयाच्या 39 वर्षी लग्न केल्यानंतर आई बनण्यास इच्छुक नाही मोना सिंह, बेबी प्लानिंगबद्दल पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
Published: November 21, 2020 07:47 PM | Updated: November 21, 2020 07:53 PM
'जस्सी जैसी कोई नही' मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या मोना सिंहने वयाच्या 39 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाला आता वर्ष होणार आहे. दरम्यान, तिने लग्नानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलांबद्दल सांगितले.