'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून श्वेता मेहंदळे आहे गायब, जाणून घ्या सध्या काय करते?

Published: August 22, 2020 12:34 PM2020-08-22T12:34:37+5:302020-08-22T12:54:27+5:30

अभिनेत्री श्वेता मेंहदळे… नावावरुन कोण ही असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी श्वेता हे नाव काही नवीन नाही

या मालिकेत पुरुषांबद्दल प्रचंड चीड असणारी आणि राधिकाच्या कठीण प्रसंगी खांद्याला खांदा भिडवून राहणारी रेवती म्हणजेच श्वेता.

या मालिकेत नेहमीच कुर्ता किंवा साडीमध्ये श्वेता पाहायला मिळायची.

रिअल लाइफमध्येही रेवती अर्थात श्वेता तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

रिअल लाइफमध्ये श्वेता मॉर्डन रहायला आवडतं.

श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आहेत.

या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत.

तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!