जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे गौतमी देशपांडे, SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:24 PM2021-06-12T19:24:45+5:302021-06-12T19:34:15+5:30

'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी सईच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते.

मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.

रसिकांची लाडकी गौतमी ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.

सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.

हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो गौतमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

गौतमीने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौतमीचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे.

गौतमीच्या फोटोंमध्येचेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.

सध्या सई अर्थात गौतमी देशपांडेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत गौतमी तितकीच सजग आहे.

या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!