Jennifer Winget Photos: हॉटनेसमध्ये बिपाशा बसूलाही टक्कर देते करण सिंग ग्रोवरची एक्स वाइफ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:23 PM2022-06-30T19:23:40+5:302022-06-30T19:23:40+5:30

आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जेनिफर विंगेटचे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. (Photo Instagram)

नुकतेच जेनिफरने इन्स्टाग्रामवर तिचे मोनोकिनीमधले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक कलरच्या वन शोल्डर मोनोकिनीमधले बोल्ड फोटो शेअर करत तिने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री जेनिफर विंगेटने वयाच्या 12व्या वर्षी शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं. (Photo Instagram)

जेनिफर एक चांगली पऱफॉर्मर आहे. बेहद सीरीजमधील तिची ग्रे शेड असलेली भूमिका चांगली लोकप्रिय ठरली होती. (Photo Instagram)

जेनिफरचे लग्न प्रसिद्ध अभिनेता करणसिंग ग्रोव्हरसोबत झाले होते. करण आणि तिने कसौटी जिंदगी की, दिल मिल गये यांसारख्या मालिकांमध्ये एकत्र काम केले होते. करणने जेनिफरला घटस्फोट देऊन अभिनेत्री बिपाशा बासूसोबत तिसरे लग्न केले. (Photo Instagram)