सोशल मीडियावर चर्चेत आला हिना खानचा डेनिम लूक, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 07:20 PM2020-09-18T19:20:26+5:302020-09-18T19:20:26+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर हिना आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर हिना खान नेहमी लेटेस्ट फोटोशूट शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान लेटेस्ट फोटोशूटमध्ये मरून रंगाच्या टॉपमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर जवळपास ९.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉसनंतर हिना खानची लोकप्रियता जास्त वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्राम अकाउंट स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)