ब्लॅक ड्रेसमध्ये हिमांशी खुराना दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:06 PM2020-09-19T19:06:51+5:302020-09-19T19:06:51+5:30

पंजाबी साँग आणि युट्यूबवर धुमाकूळ माजवल्यानंतर हिमांशी खुराना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिमांशी खुराना ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १३ नंतर हिमांशी खुरानाची लोकप्रियता आणखी वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

आसिम रियाजसोबत हिमांशी खुरानाची जोडी चाहत्यांना खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस संपल्यानंतरही हिमांशी खुराना आणि आसिम नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकताच आसिम आणि हिमांशीचा अफसोस करोगी हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

युट्यूबवर हिमांशीच्या गाण्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. (फोटो: इंस्टाग्राम)