गोविंदाची भाची आरती सिंगने चादर गुंडाळून समुद्र किनारी चक्क केलं फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 09:11 PM2021-04-13T21:11:58+5:302021-04-13T21:11:58+5:30

नुकतेच आरती सिंगने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर खूप ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

बिग बॉस १३ फेम आरती सिंग सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. मालदीवमध्ये ती वेगळ्याच अंदाजात पहायला मिळते आहे.

या फोटोत आरती सिंग चादर गुंडाळून फोटो क्लिक करताना दिसते आहे.

आरती सिंग सध्या फोटोत चादर गुंडाळून समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसते आहे. या फोटोंमध्ये तिने केसात फूल लावलेले दिसत आहे.

आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आहे आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची आहे.

आरतीने २००७ साली मायका या मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती.

आरती सिंगने यापूर्वी ब्लू मोनोकिनीमधील फोटो शेअर केले होते. हे फोटो काही तासात व्हायरल झाले.

आरती सिंगचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.