छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोनारिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून उडले तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 08:00 AM2021-03-08T08:00:00+5:302021-03-08T02:30:03+5:30

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिका भदोरीया सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

सोनारिका भदोरीया सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ती ओळखली जाते. (Photo Instagram)

सोनारिकाने 'तुम देना साथ मेरा' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (Photo Instagram)

सोनालिकाने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Photo Instagram)

सोनारिका २०१५ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपले पदार्पण केले. (Photo Instagram)

सोनालिकाने 'सासे' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. (Photo Instagram)

सोनारिका भदोरीया हिने ‘देवो के देव महादेव’या व्यतिरिक्त पृथ्वी वल्लभ या मालिकेत देखील काम केले आहे. (Photo Instagram)