9 वर्षांत इतकी बदलली 'साथ निभाना साथिया'मधील 'गोपी बहू', आता दिसतेय अधिक ग्लॅमरस आणि सुंदर

Published: May 18, 2021 04:25 PM2021-05-18T16:25:52+5:302021-05-18T16:26:44+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साथ निभाना साथियामधील गोपी बहु अर्थात देवोलिना भट्टाचार्जीने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

लाईट ग्रीन कलरच्या लेहंग्यामध्ये देवोलिना खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

देवोलिना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

देवोलिना बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी चाहत्यांना त्यांच्या गोपी बहुचा एक वेगळा अवतार पहायला मिळाला होता.(Photo Instagram)

देवोलिना 2022 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. (Photo Instagram)

देवोलिना भट्टाचार्जी एक भारतीय अभिनेत्री आणि प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तिका आहे. (Photo Instagram)

२०१६ साली टेलिव्हिजनची लोकप्रिय सून या श्रेणीसाठी देवोलिनाला गोल्ड अवॉर्ड मिळाला होता. (Photo Instagram)

देवोलिना भट्टाचार्जीचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!