'बिग बॉस' फेम माहिरा शर्माने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पाहा तिच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:01 PM2020-09-24T19:01:47+5:302020-09-24T19:01:47+5:30

सोशल मीडिया आणि पंजाबी गाण्यांचा लोकप्रिय चेहरा असलेल्या माहिरा शर्माने अलीकडेच काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर माहिराच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (Photo Instagram)

Bigg Boss 13 माहिरा शर्मा सहभागी झाली होती. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर माहिरा शर्माचे 2.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री माहिरा शर्माही तिच्या फिटनेसबाबत खूपच अर्लट असते. (Photo Instagram)

माहिरा शर्मा तिच्या स्टाईलिश अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस फोटोना घेऊन ती चर्चेत असते. (Photo Instagram)

'बिग बॉस 13'मध्ये माहिरा शर्माने खूप चांगले परफॉर्म केले होते. (Photo Instagram)