Bigg Boss 14: सारा गुरपालच्या डोळ्यांवर निक्की तांबोळीने नखांनी केला हल्ला, फोटो झाले व्हायरल
Published: October 15, 2020 12:24 PM | Updated: October 15, 2020 12:31 PM
Bigg Boss 14 : असे सांगितले जात आहे की, बिग बॉस १४ च्या एपिसोडची ही क्लिप एडीट करून काढण्यात आली आहे. पण तरी स्पर्धक याबाबत बोलताना दिसत आहेत.