Bigg Boss 14: जॅस्मिन भसीन घराबाहेर पडताच सोनाली फोगट पडल्या अली गोनीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 08:00 PM2021-01-14T20:00:00+5:302021-01-14T20:00:02+5:30

या आठवड्यात जॅस्मिन भसीन 'बिग बॉस 14'घरातून बाहेर पडली आहे. (PHOTO INSTAGRAM)

जॅस्मीन घराबाहेर पडली तेव्हा अली गोनीसोबतच शोचा होस्ट सलमान देखील इमोशनल झाला. (PHOTO INSTAGRAM)

मंगळवारीच्या एपिसोडमध्ये घरात खूप हंगामा झाला राहुल, एजाज खानसह अनेक कलाकारांचे राखी सावंतसोबत भांडण झालं. (PHOTO INSTAGRAM)

शोमध्ये अर्शीने सोनालीला अली आणि इजाजच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यास सांगितलं. तेव्हा सोनाली लाजत म्हणाली की, अलीच्या डोळ्यात ती नाही बघू शकतं. (PHOTO INSTAGRAM)

यावर सोनालीने अर्शीला सांगितले की तिने हे सगळं नाही करायचं, ती म्हणाली की ,मला यापूर्वी कधीही असे वाटले नव्हते, मात्र काहीतरी आता झाले आहे. (PHOTO INSTAGRAM)

यानंतर सोनाली हसली आणि म्हणाली की, कोणावरही प्रेम करणं काही चूक नाही. (PHOTO INSTAGRAM)