PHOTOS: सलमान खानशी पंगा घेणारी 'बिग बॉस 14' कंटेस्टंट रुबीना दिलाइक खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 06:00 AM2020-10-23T06:00:00+5:302020-10-23T12:21:38+5:30

अभिनेत्री रुबीना दिलाइक ही एक टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

रुबीना दिलाइकने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही सीरियल 'छोटी बहू' पासून केली होती. (Photo Instagram)

सध्या रुबीना टीव्हीच्या 'बिग बॉस 14'मध्ये दिसते आहे. या सीझन मधील ती सगळ्यात हाएस्ट पेड कंटेस्टंट आहे. (Photo Instagram)

रुबीनाला एका आठवड्यासाठी 5 लाखांचे मानधन दिले जाते. (Photo Instagram)

रुबीनाने 'सास बीना ससुराल', 'देवन के देव महादेव' आणि 'शक्ती अस्तित्व की खिलास की' सारख्या अनेक प्रसिद्ध मालिका केल्या आहेत. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वी रुबीनाने सलमान खानशी पंगा घेतला होता. (Photo Instagram)

सोशल मीडियावर रुबीना खूप सक्रिय असते. (Photo Instagram)