बिग बॉस 13 फेम पारस छाब्राची प्रेयसी आकांक्षा पुरीचे हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 07:37 PM2020-02-18T19:37:44+5:302020-02-18T19:48:15+5:30

बिग बॉस 13 या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

बिग बॉस 13 मुळे पारस छाब्राला चांगलीच पसंती मिळाली.

आकांक्षा पुरी ही पारसची गर्लफ्रेंड आहे.

पारस आणि माहिरा शर्मा यांची जवळीक प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली होती.

पारस आणि माहिरा यांच्या फ्रेंडशिपमुळे आकांक्षा चांगलीच भडकली होती.

आकांक्षा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

आकांक्षाचे अनेक हॉट फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

आकांक्षाच्या हॉट फोटोमुळे तिचे चाहते फिदा आहेत.