'बालिका वधू' फेम अभिनेत्री अंजुम फारुकी झाली आई, शेअर केला मुलीचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 12:34 PM2020-09-05T12:34:08+5:302020-09-05T12:34:08+5:30

टीव्ही सुपरहिट शोचा भाग असणारी अभिनेत्री अंजुम फारुकी आई झाली आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री अंजुम फारुकीने अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या मुलीचे पहिला फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram)

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बालिका वधू'मध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

नुकताच तिने चाहत्यांसह मुलीचे क्यूट फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री अंजुम फारुकीने 28 ऑगस्ट रोजी मुलीला जन्म दिला. (Photo Instagram)

अभिनेत्री अंजुम फारुकीने लग्नानंतर अभिनय सोडला. (Photo Instagram)

2013 मध्ये अभिनेत्री अंजुम फारुकीने साकीब सईदशी लग्न केले. (Photo Instagram)