मुस्कुराते चेहरे, राज गहरे ! अक्षया देवधरने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनने वेधले लक्ष

Published: March 26, 2021 02:00 PM2021-03-26T14:00:05+5:302021-03-26T14:14:55+5:30

Akshaya Devdhar Saree Photo :आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षयाचे फॅन्स तिच्या अभिनयासोबत अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.

रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते.

तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.

सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.

या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

अक्षयाच्या साडीतल्या फोटोंवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव .

सोशल मीडियावर अक्षयाच्या साडीतल्या दिलखेच अदा तरूणांना जास्तच भावत आहे.

अलिकडेच तिने साडीमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

फोटोंमध्येही चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!