PHOTOS: आदित्य नारायणने शेअर केला पत्नी श्वेता अग्रवालसोबतचा फोटो, काश्मीरमध्ये धमाल करताना दिसले दोघे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 08:00 PM2020-12-22T20:00:00+5:302020-12-22T20:00:54+5:30

गायक आणि होस्ट आदित्य नारायण काश्मीरमधील गुलाबी थंडीत पत्नी श्वेतासह हनीमून एन्जॉय करतो आहे. (Photo Instagram)

आदित्य आमि श्वेताचे हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

फोटोंमध्ये दोघेही काश्मीरमधील स्नो फॉलचा आनंद लुटताना दिसतायेत. (Photo Instagram)

चाहत्यांना या कपलमधील केमिस्ट्री खूप आवडते आणि ते सतत कमेंट् करतायेत. (Photo Instagram)

अलीकडेच आदित्य नारायणने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “सूर्यात, सुकून, श्वेता आणि शिकारा सुंदर दृश्य नाही का?” (Photo Instagram)

एका मुलाखतीत आदित्य नारायणने आपल्या हनीमून प्लानबद्दल सांगितले होते की, कामाच्या दबावामुळे तो तीन छोट्या हनीमूनचे प्लान केले आहे. (Photo Instagram)

आदित्य आणि श्वेताचा या महिन्यात विवाह बंधनात अडकले. दोघांची भेट १० वर्षांपूर्वी 'शापित' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. (Photo Instagram)

यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली.