Aditya Narayan Wedding:आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लग्नातील INSIDE फोटो पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 07:30 PM2020-12-03T19:30:00+5:302020-12-03T19:30:02+5:30

बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर लग्नातील फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

आदित्य आणि श्वेता लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. (Photo Instagram)

आदित्यने लग्नात क्रीम कलरची शेरवानी घातली होती, तर श्वेतानेही क्रीम कलरच्या लेहंगा परिधान केला होता. (Photo Instagram)

आदित्य आणि श्वेता 11 वर्षे एकमेकांना डेट करत होते. (Photo Instagram)

लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. (Photo Instagram)

गोविंदाही परिवारासह या पार्टीत पोहोचला होता. तसेच या रिसेप्शन पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Instagram)