मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत वाढत असला तरी सुदैवाने आणखी नव्या स्ट्रेनचे रुग्ण यात नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
10:53 PM
नवी मुंबई - एपीएमसी मसाला मार्केट मधील एम विंग मधील एका गाळ्याला आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
सोलापूर : आज सोलापूर शहरात ३० तर ग्रामीणमध्ये ६५ असे एकूण ९५ कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळले
+
01:59 AM