तुम्ही हिला ओळखलंत का ? 14 वर्षांत इतकी बदललीय 'कहीं तो होगा'मधील कशिश, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 02:55 PM2021-03-02T14:55:33+5:302021-03-02T14:55:33+5:30

अभिनेत्री आमना शरीफने नुकताच तिचे व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

पिंक मोनोकनीमध्ये आमना हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)

आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)