14 वर्षांत इतकी बदललीय 'कहीं तो होगा'मधील कशिश, आता दिसतेय आधी पेक्षा अधिक सुंदर!

Published: May 13, 2021 09:00 PM2021-05-13T21:00:00+5:302021-05-13T21:00:02+5:30

नुकतेच आमना शरीफने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

या फोटोत आमना शरीफने लाल रंगाची साडी परिधान केला असून ती ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (Photo Instagram)

आमना शरीफने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)

आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!