बाहुबलीतील आयटम नंबरमुळे 'ही' आली होती चर्चेत, आता तिचे हॉट फोटो पाहून फॅन्सच्या हृदयाची वाढलीय धडधड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:32 AM2020-02-10T10:32:06+5:302020-02-10T12:36:51+5:30

स्कारलेट मेलिश विल्सन

स्कारलेट मेलिश विल्सन हि ब्रिटीश मॉडेल-अभिनेत्री असून ती अनेक भारतीय आयटम सॉंगमध्ये दिसली आहे

स्कारलेट तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत असते.

स्कारलेट स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

स्कारलेटने लंडनमधील टिफनी थिएटर कॉलेजमध्ये परफॉर्मिंग आर्ट्सचा अभ्यास केला आहे

स्कारलेटने अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्ये काम केले आहे

२०१२ मध्ये हिंदी थ्रिलर सॉंगमध्ये आयटम गर्ल बनून तिने आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात केली

त्यानंतर प्रेम अड्डा, समर, महानदी, चंदी, आर ... राजकुमार अशा वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंगमध्ये दिसली

'बाहुबली: द बिगनिंग' या सिनेमात मधील 'मनोहरि’ या आयटम सॉंग मध्ये दिसली

त्यानंतर स्कारलेट आपल्या या डान्ससाठी बर्‍यापैकी लोकप्रिय आहे

स्कारलेटने बिकनीतील फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत , तिच्या फोटोनीं सोशल मी़डियावर खळबळ माजवली

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेले स्कारलेटचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे

स्कारलेटच्या फोटोवर फॅन्सच्या लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो असतो