PHOTOS: 16 वर्षांची झाली मस्त गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा, दिसायला आहे इतकी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:12 PM2021-03-16T13:12:36+5:302021-03-16T13:38:04+5:30

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी 16 मार्चला 16 व्या वर्षांची झाली आहे. या खास प्रसंगी रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही UNSEEN फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये राशाच्या लहानपणीची क्युट फोटो आहेत, ज्यात आई आणि मुलीमधलं स्पेशल बॉन्डिंग दिसते आहे. (Photo Instagram)

अभिनेत्रीने फोटो शेअर करत आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो शेअर करताना रवीनाने एक छानसे कॅप्शनही लिहिले आहे. (Photo Instagram)

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तू खूप लवकर मोठी झालीस ... 16, माय बेबी हॅपी बर्थडे. (Photo Instagram)

राशा आई रवीनाच्या खूप क्लोज आहे. बर्‍याचदा राशा रवीनासोबत फिरताना दिसते. रवीचा चाहते फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत. (Photo Instagram)

रवीना टंडनने 2004 मध्ये अनिल थडानीशी फेब्रुवारी 2004 मध्ये जस्थानमधील उदयपुर येथे लग्न झाले. लग्नाच्या एक वर्षानंतर राशाचा जन्म 16 मार्च रोजी झाला. (Photo Instagram)

राशानंतर 2008मध्ये रवीनाचा मुलगा रणबीरचा जन्म झाला. 1995 मध्ये रविना टंडनने पूजा आणि छाया नावाच्या दोन मुली दत्तक घेतल्या. (Photo Instagram)

त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती. (Photo Instagram)

या फोटोत रवीना लेक राशासोबत पोज देताना दिसतेय. आईप्रमाणे राशाही तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)