ये भी ठीक हैं! मिर्झापूरचा रॉबिन गर्लफ्रेन्डसोबत विवाह बंधनात अडकला, बघा खास फोटो...
Published: November 27, 2020 01:36 PM | Updated: November 27, 2020 01:51 PM
अभिनेता प्रियांशु पेनयुली आणि वंदना जोशी हे देहरादून येथे विवाह बंधनात बांधले गेले. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते.