PHOTOS : मौनी रॉयने पिंक रंगाच्या ड्रेसमधले शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 08:00 PM2020-12-21T20:00:00+5:302020-12-21T20:06:57+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या पिंक रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram)

मौनी या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर मौनी खूपच अ‍ॅटिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Instagram)

'नागिन' मालिकेमधून मौनी रॉय घराघरात पोहोचली. (Photo Instagram)

२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी बिहारच्या कूच येथे झाला होता .(Photo Instagram)

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. (Photo Instagram)

मौनी कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)

देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)

फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)