मॉडेल साक्षी मलिकच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 06:31 PM2020-04-02T18:31:15+5:302020-04-02T18:35:16+5:30

Sakshi Malik

साक्षी मलिकने ऑफ शोल्डर पिंक टॉपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात कॉफीचा कप पहायला मिळतो आहे.

साक्षी मलिकने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.

लॉकडाउनमुळे साक्षी मलिक घरात क्वारंटाईन आहे.

साक्षीचं म्हणणं आहे की क्वारंटाईनचा वेळ तुमच्यासाठी कॉफी व चांगले खाण्यासाठी आहे.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

साक्षी सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात झळकली आहे.

साक्षी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. 

तिचे इंस्टाग्रामवर 4 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.