कियारा अडवाणी ते दीपिका पादुकोण... डब्बू रत्नीनीसाठी या अभिनेत्री झाल्यात TOPLESS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:18 PM2020-02-20T12:18:27+5:302020-02-20T12:28:26+5:30

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रत्नानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले.नुकतेच डब्बू रत्नानीचे 2020 चे कॅलेंडर लॉन्च झाले. या कॅलेंडरसाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी टॉपलेस होत पोज दिल्यात.

याआधीही अनेक अभिनेत्रींनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज दिल्या आहेत. अशाच काही अभिनेत्रींचे फोटो... कियारा अडवाणीने टॉपलेस पोजमध्ये डब्बूच्या कॅलेंडरवर झळकली.

भूमी पेडणेकर हिनेही टॉपलेस पोज दिली.

आलिया भट

विद्या बालन

कतरीना कैफ

दीपिका पादुकोण

परिणीती चोप्रा

क्रिती सॅनन

जॅकलिन फर्नांडिस

श्रद्धा कपूर