Kavita Kaushikने समुद्र किनारी बिकीनीमध्ये केला Yoga, तिच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:54 PM2021-10-20T16:54:55+5:302021-10-20T16:59:34+5:30

Kavita Kaushik News: टीव्हीवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कविता कौशिक सोशल मीडियावर दररोज आपले फोटो शेअर करत असते. कविताने हल्लीच बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योग करताना दिसत आहे.

टीव्हीवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कविता कौशिक सोशल मीडियावर दररोज आपले फोटो शेअर करत असते. कविता कौशिक सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे.

अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते.

अभिनेत्रीच्या अदा पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत.

कविता कौशिकने हल्लीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती यलो आणि ब्लॅक बिकीनी घालून बेडवर झोपली आहे. या फोटोमधून ती आपल्या घायाळ करणाऱ्या अदा दाखवत आहेत.

कविता ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये खूप हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोवर राखी सावंतसह अनेक सेलेब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

Read in English