विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:17 PM2022-01-14T13:17:00+5:302022-01-14T13:17:00+5:30

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)ने लग्नानंतर पहिली लोहरी साजरी केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफ आणि विकी कौशलने इंस्टाग्रामवर लोहरी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत ते दोघे प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत कतरिना कैफ ट्रेडिशनल लूकमध्ये आहे तर विकी कौशलने स्वेटशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला एक महिना झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

विकी कौशल आणि कतरिना कैफने ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. (फोटो: इंस्टाग्राम)