Kangana Ranaut : कंगनाची अफलातून घुडसवारी, नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 10:11 PM2021-10-17T22:11:58+5:302021-10-17T22:23:52+5:30

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बिधाधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे सोशल मीडियात नेहमचीच चर्चेत असते. आता, वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली आहे.

कंगनाने यापूर्वी बोल्ड फोटोशूट केले होते, त्यामुळे नेटीझन्सने तिला ट्रोल केलो होते. मात्र, कंगना कुणालाही न जुमानता मनसोक्त जगत असते. आता घोड्यासोबतचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

कंगना (Kangana Ranaut) ने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. (

घोडेस्वारी करतानाचे कंगनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत, त्यामुळेच चाहत्यांनी इंस्टावर या फोटोना लाईक केलंय.

पायात ब्लॅक शूज आणि डोक्यावर हेल्मेट घालून कंगना घोड्यासोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे.

घोड्यावर बसून तिने फेरफटकाही मारला आहे. हे सर्व फोट शेअर केले असून तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

Read in English