या कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:00 PM2020-05-26T15:00:29+5:302020-05-26T15:16:01+5:30

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात दादी या व्यक्तिरेखेद्वारे अली असगरने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग असून त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.

द कपिल शर्मा शोमुळे चंदन प्रभाकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे दिलीप जोशी अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

जॉनी लिव्हर यांना कॉमेडीचा बादशहा मानले जाते. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

कपिल शर्माने खूपच कमी वेळात मनोरंजन विश्वात त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याच्या द कपिल शर्मा शोला लोकांनी प्रचंड प्रेम दिले आहे.

किकू शारदाला कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

राजू श्रीवास्तव अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी त्याला ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाने खरी ओळख मिळवून दिली.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांनी पद्मिनी कोल्हापूरेची बहीण शिवांगीशी लग्न केले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.