PHOTOS: नोरा फतेहीने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, ट्रान्सपरंट पँट घालून केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:59 PM2022-05-18T19:59:02+5:302022-05-18T19:59:42+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

नोराने ट्रान्सपरंट पँट घालून फोटोशूट केले आहे, त्यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे. नोराच्या चाहत्यांना हे फोटो आवडले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

यासोबत तिने मॅचिंग ब्रॅलेट घातला आहे. नोराने एक मोठी टोपी घातली आहे आणि हातात ग्लॉज घातले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीचा हॉट स्टाइल पाहून अनेक यूजर्स कमेंट करत आहेत. नोरा फतेहीच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव नोरा फतेही आज एक प्रसिद्ध डान्सर आहे. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे..(फोटो: इंस्टाग्राम)

नोरा विशेषतः तिच्या बेली डान्ससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)