बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी अंगावर इतकं सोनं का घालतात? खास आहे कारण....
Published: November 27, 2020 10:02 AM | Updated: November 27, 2020 10:09 AM
स्वत: बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत यावरून पडदा उठवला होता. त्यांनी एका हॉलिवूड कलाकारामुळे सोनं घालणं सुरू केलं होतं. याबाबतचा एक किस्सा त्यांनी शेअर केला होता.