Photos: सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीच्या 28व्या वाढदिवशी पाहा तिचे UNSEEN फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 04:29 PM2020-11-05T16:29:42+5:302020-11-05T16:29:42+5:30

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. (Photo Instagram)

अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. (Photo Instagram)

अभिनयाव्यतिरिक्त अथिया शेट्टीला नृत्य करण्याची खूप आवड आहे. तिने नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा कडून प्रशिक्षण घेतले आहे. (Photo Instagram)

2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (Photo Instagram)

यात अथियाच्या अपोझिट सूरज पंचोली मुख्य भूमिकेत होता. (Photo Instagram)

'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात अथिया झळकली आहे. (Photo Instagram)

आथिया शेट्टी सोशल मीडिया सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुलला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Photo Instagram)