नोरा फतेहीच्या बोल्ड नाही तर 'या' फोटोंवर फिदा आहेत फॅन्स, तुम्हीही म्हणाल - क्या अदा क्या जलवे तेरे नोरा....
Published: October 2, 2020 11:27 AM | Updated: October 2, 2020 11:35 AM
नोरा सोशल मीडियातही भरपूर अॅक्टिव असते. ती सतत तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्ससोबतच तिच्या सुंदरतेचेही अनेक फॅन्स आहेत. अशात आम्ही तिचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.