लोकशाही बळकट करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटी आणि मराठी सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक कलाकारांनी आपापल्या भागात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही मतदान करण्याचा आवाहन त्यांनी केले आहे. एक नजर टाकूया आतापर्यंत कोणकोणत्या सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे ते.  

कविता लाड

रवी जाधव 

आरोह वेलणकर 

पुष्कर श्रोत्री

सायली संजीव 

 

 

 


Web Title: These Marathi celebrities have the right to vote, see their photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.