09:22 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द, वैयक्तिक कारणामुळे राज ठाकरेंचा रद्द झाल्याची माहिती, राज ठाकरेंचा 8, 9, 10 डिसेंबरला होणारा नाशिक दौरा रद्द
09:07 PM
काँग्रेसची फरफट होऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते गरजेचे : अशोक चव्हाण
08:57 PM
नागपूर : कुख्यात पवन मोरियानी याला गुन्हे शाखेने केली घरफोडीच्या गुन्ह्यात अटक
08:43 PM
हिंगणा : जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू, तर क्लिनर गंभीर जखमी
08:27 PM
चंद्रपूर : वीज केंद्रातील कनिष्ठ अभियंत्यांकडून महिला मजुराचा विनयभंग, तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसात गुन्हा दाखल
08:22 PM
झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 64.39 टक्के मतदानाची नोंद
08:12 PM
मुंबईः मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल एका महिलेसह तीन जणांना केली अटक, गावठी पिस्तूल आणि 30 जिवंत काडतुसं केली जप्त
08:08 PM
नागपूर (रामटेक) : रामटेक वनपरिक्षेत्राअंतर्गत मानेगाव बिट संरक्षित वनकक्ष क्रमांक २९३ मधील बिहाडा खदानीमध्ये पडून वाघाचा मृत्यू झाला
06:51 PM
मुंबई - एटीएसने ५ कोटी ६० लाखांचे एमडी ड्रगसह दोघांना केली अटक
05:42 PM
उन्नाव बलात्कार प्रकरणः न्याय मिळालाच पाहिजे, कठोर कायदे बनवण्याची गरज आहे जेणेकरून आरोपींनी लवकरात लवकर शिक्षा होईल; तेलंगणा बलात्कार पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया